संजय गांधी निराधार योजनेत डिसेंबर मध्ये झाला मोठा बदल,Sanjay Gandhi yojana uptate

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Sanjay Gandhi yojana uptate नमस्कार मित्रांनो राज्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना अशा निराधारंसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांच्या लाभासाठी होणारी गरजू निराधार लाभार्थ्यांची तसेच या योजनांमध्ये गरजू नसतानाही श्रीमंत लोकांचा अधिक भरणा आणि सक्रिय असलेल्या दलारांमुळे तसेच अनुदान वाटपामध्ये शासनाकडून होणारा विलंब अशा एकना अनेक प्रश्नांमुळे गरीब गरजू निराधार लाभार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत, याविषयीची सविस्तर बातमी लोकमत या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

तर मित्रांनो काय आहे सविस्तर बातमी पहा निराधारांची योजनांच्या लाभासाठी होते ससेहॉलपट योजनांमध्ये गर्जून पेक्षा श्रीमंतांचा अधिक भरणा लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे लाभार्थ्यांची मागणी मुलांना मोठे करण्यासाठी आयुष्य वाचले रक्ताचे पाणी करून शिकवले तीच मुले आपल्या आई बापांना आयुष्याच्या शेवटी वाऱ्यावर सोडतात आता असलेली मुलं नोकरीच्या निमित्ताने शहर अथवा परदेशात रममान झालेली आहेत, मुलं असतानाही निराधार वयोवृद्ध तसेच परिकथा विधवा व अपंगांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील निराधार व वृद्ध संबंधी शासकीय कार्यालय बँकांचे उंबर्डे झिजवित आहेत.

एवढी ससेहोलपट करूनही त्यांना या योजनांचा लाभ मिळत नसण्याची व्यथा ही या योजनांच्या लाभार्थ्यांची आहे समाजातील निराधार दुर्बल घटक तसेच निराधार वय वृद्ध व्यक्तींना जीवन जगण्यासाठी बळ मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राजे निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती व इंदिरा गांधी राष्ट्रीय कुटुंब योजना या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या लाभार्थ्यांना वेळेवर खूप पारदर्शक पद्धतीने आर्थिक मदत मिळत नाही. Sanjay Gandhi yojana uptate

Soyabean Rate Today
महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावात सध्या मोठी घसरण झाली, पहा लगेच सर्व जिल्ह्यातील बाजार भाव Soyabean Rate Today

त्यामुळे या लाभार्थ्यांची बँकांकडून हेळसांड असून काही ठिकाणी निराधारांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे. काही बँकांमध्ये निराधारणा पैसे काढता येत नाहीत, प्रत्येक कार्यालयात दलालांचा मोठा सुळसुळा झाल्याने या निराधारंचे मोठे आर्थिक शोषण होत आहे. संजय गांधी निराधार समित्यांच्या बैठका वेळच्यावेळी होत नसल्याने लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला मंजूर केले जात नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

निराधार योजनांच्या कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण लागले असून जिल्हास्तरीय कार्यालयात निम्म्यापेक्षाही जास्त पदे रिक्त आहेत. तालुकास्तरांवरील कार्यालयात कर्मचाऱ्यांची वनवा आहे त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात माहितीचा अभाव असून, निराधार नागरिकांची कामे ही प्रलंबित आहेत. अशामुळे मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय झाले आहेत एक तर शासन बँकांकडे वेळचे वेळी अनुदान पाठवत नाही. पाठवलेच तर बँका लाभार्थ्यांना निर्धारित वेळेत अनुदानाचे वितरण करीत नाही. त्यामुळे या अनुदानासाठी लाभार्थी बँकांकडे चकरा मारून थकून जात असून बँकांकडून लाभार्थ्यांची नेहमी हेळसांड होत आहे. अशातच लाभ मिळवून देण्याच्या नावावर दलाल तहसील कार्यालयात सक्रिय झाले आहेत याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. Sanjay Gandhi yojana uptate

तर अशा प्रकारे मित्रांनो निराधार यांचे होणारे हाल थांबवण्यासाठी तसेच शासनाकडून या गोष्टीची दखल घेतली जावी यासाठी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून निराधार यांना त्यांच्या हक्काचे पैसे हे शासनाकडून वेळच्यावेळी मिळावे. 

Onion Rate Today
महाराष्ट्रातील कांदा बाजारभावात सध्या मोठ्या प्रमाणात फरक, पहा सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव Onion Rate Today

संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी खाली व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता 👇👇👇

👇👇👇

ration card holders news
या नागरिकांचे रेशन होणार बंद, पहा आताची सर्वात मोठी बातमी ration card holders news

Leave a Comment

19वा हप्ता कधी मिळणार? PM Kisan Yojana Updates एलपीजी सिलिंडर किंमत अपडेट महागाईचा फटका नागरिकांना! आज सोन्याच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार! खरेदी आणि गुंतवणुकीसाठी Solar Pump Yojana: बनावट संकेतस्थळे आणि फसवणुकांपासून सावध रहा रेशन कार्ड रद्द आणि नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया