Ladki Bahin Pyament Status: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे पैसे 5 ऑक्टोबर पासून खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे आणि ते 10 ऑक्टोबर पर्यंत पातळ महिलांच्या सर्व खात्यांमध्ये राज्यात हे पैसे येणार आहेत आणि हे या योजनेचे येत असल्याने पैसे DBT या माध्यमातून ऑक्टोबर दिनांक पाच पासून सुरू झालेले आहे आणि ते खात्यास जमा देखील काही महिलांच्या हे पैसे त्यांना आलेले आहेत. तुम्हाला देखील पैसे जमा झाल्याचा मेसेज आला का आणि जर नसेल आला तर तुम्हाला ते योजनेचे येणारे पैसे आहेत ते 10 ऑक्टोबर पर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होतील.
Ladki Bahin Pyament Status
ज्या महिलेचे अर्ज हे मंजूर झाले असतील किंवा आहे. तसेच महिलांचे अर्ज मंजूर झाले परंतु खात्याला आधार लिंक असेल तरच त्या महिलेला बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे हे जमा होतील आधार कार्ड हे बँक ला लिंक नसेल तर त्यांचे पैसे हे जमा होणार नाहीत. त्यामुळे तुमचा अर्ज मंजूर असेल आणि तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे दहा ऑक्टोबर पर्यंत 3000 रुपये जमा झालेले नाही तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार लिंक हे बँकेसोबत करून घ्यावे आणि ज्या महिलांच्या बँक खात्यालाही आधार शेडिंग असेल त्यांना त्यांचे टेटस ऍक्टिव्ह असेल त्याच महिलेला हे योजनेचे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत.
लाडक्या बहिणी योजनेचे दोन महिन्याचे मिळून 3000 रुपये हे 5 ऑक्टोबर पासून खात्यामध्ये जमा झाली असल्याचे मेसेज येत आहेत.आणि जर तुमचे आधार शेडिंग स्टेटस हे त्या ठिकाणी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला हे पैसे 10 ऑक्टोबर पर्यंत मिळणार नाही. त्यामुळे तुमचे आधार लिंक हे लवकरात लवकर करून घ्यावे असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील म्हटलेले आहे.
आणि हे आधार शेडिंग स्टेटस तुमचे जर ॲक्टिव्ह नसेल तर पैसे जमा हे होणार नाही आणि स्टेटस तुमचे हे आदर्श शिंदे चे ॲक्टिव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे हे मिळतील त्यापासून कोणताही लाभार्थी यामध्ये वंचित हा त्या ठिकाणी राहणार नाही. असे देखील मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटर वरून ही माहिती दिल्याची समजते आहे.
लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे तुम्हाला देखील जमा झाले का? हे पहा.तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज आला किंवा नसेल आला तरी देखील तुम्हाला प्रतीक्षा ही 10 ऑक्टोबर पर्यंत करायची आहे नंतर आपले बँक खाते जाऊन चेक करा.पैसेही जमा झाले नाही आणि आधार शेडिंग देखील ऍक्टिव्ह आहे का?तर ते तुम्ही बँकेमध्ये जाऊन आधार लिंक झाल्याच्या नंतर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये हे जमा केले जाणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या बँकेला आधार सीडींग हे असणे फार गरजेचे आहे.Ladki Bahin Pyament Status
हे पण वाचा…धान्य पुरवठा विभागाने घेतला एक महत्त्वपूर्ण निर्णय, ई-केवायसी केली तरच राशन मिळणार