Crop Insurance News राजा मधील बीड जिल्ह्यातील सर्व शहीद कार्यांसाठी एक महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरीप हंगाम 20023 च्या हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर, आता पिक विमा आगरींचा दुसरा टप्पा हा याचे रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकतीच जमा होऊ लागलेली आहे. या महत्त्वपूर्ण अशा आर्थिक मदत तिच्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाचा मोठा दिलासा मिळणार आहे.
Crop Insurance News
मागील वर्षाच्या खरीप हंगामात बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना चांगल्याच प्रमाणे मध्ये मोठा नुकसानीला सामोरे हे जावे लागले होते. या परिस्थितीचा विचार करूनच राज्य शासनाने हा पिक विमा आगरीन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यस्तरावर घेतला आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये नोव्हेंबर 2023 ला सुमारे सात लाख 70 हजार शेतकऱ्यांना जवळपास २४१ कोटी रुपयांचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आला. तथापि, काही शेतकरी यांची आवश्यक ती पडताळणी प्रक्रिया पूर्ण न झाल्याकारणाने त्यांना या पहिल्या टप्प्यांमध्ये या पिक विमा योजनेचा लाभ हा मिळालेला नव्हता.
सोन आज सकाळीच पुन्हा स्वस्त, पहा 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव!
आता फेब्रुवारी महिन्यात जे उर्वरित शेतकऱ्यांची पडताळणी ही पूर्ण केल्यानंतर, पिक विमा आग्रेम (Crop Insurance News) यांचा दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात ही झाली आहे. या टप्प्यामध्ये एक लाख 11 हजार शेतकऱ्यांना त्यांच्या लिंक असलेल्या बँक अकाउंट मध्ये एकूण 76 कोटी 27 लाख रुपये शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात येत आहे. आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले चे मेसेज देखील शेतकऱ्यांना आलेले असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये समाधानाचे असे वातावरण या ठिकाणी निर्माण झाले आहे.
या जिल्ह्यात विविध तालुक्याच्या ठिकाणी या निधीचे विद्यार्थ्यांनी विविध प्रमाणामध्ये झालेले आहे. यामध्ये परळी तालुक्यात सर्वाधिक रक्कम म्हणजे 255 शेतकऱ्यांना 16 कोटी 57 लाख रुपये निधीचे वितरण हे झाले आहे. तसेच माजलगाव तालुक्यामध्ये 19 लाख 125 शेतकऱ्यांना 14 कोटी 13 लाख रुपयांचे वितरण हे मिळाले आहे. तसेच आणखी केज तालुका पाहायचं झालं तर केज तालुक्यामध्ये 19 हजार सत्तावीस शेतकऱ्यांना 13 कोटी सात लाख रुपये यांचे वाटप यामध्ये करण्यात आले. आणि अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये 12000391 शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये दोन कोटी 26 लाख रुपयांची वितरण करण्यात आलेले आहे.
लाडकी बहीण योजनेचा पुढील सहावा हप्ता कधी मिळणार? महाराष्ट्र शासनाकडून स्पष्ट..
तसेच आणखी काही तालुक्यांमध्ये देखील रक्कम ही वित्तविक करण्यात आलेली आहे यामध्ये पाटोदा दहा रोड ते गेवराई शिरूर आणि वडवणी या तालुक्यातील यामध्ये समावेश आहे
Crop Insurance News चे महत्व हे देखील अनेक पातळ्यांवर आहे. मागच्या वर्षी झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग आणि त्यांचे कुटुंब अनेक अशा आर्थिक संकटामध्ये सापडली होती. या निधीमध्ये पुढील हंगामाची तयारी करण्यास शेतकऱ्यांना चांगलीच मदत ही होणार आहे. शेतीविषयक आवश्यक असणारी बियाणे खते कीटकनाशके यांचा देखील खरेदी करणे तसेच इतर अनावश्यक खर्च भागविणे हे शेतकऱ्याला आता यामधून शक्य होणार आहे.
थोडक्यात म्हणजे, बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना हा मिळणारा Crop Insurance News एक चांगल्या प्रकारचा मोठा दिलासा देणारा ठरला आहे. यामध्ये एकूण एक लाख 11 हजार शेतकऱ्यांना जवळपास 76 कोटी 27 लाख रुपये हे फक्त आर्थिक मदत नाही तर त्यांच्या आत्मविश्वासाला एक प्रकारे मिळालेले हे बळ आहे. या दिल्या जाणाऱ्या शासनाच्या माध्यमातून मदतीमुळे पुन्हा शेतकरी उभा राहू शकतील आणि पुढील हंगामा करिता सज्ज आणि चांगलं देखील त्यांना मिळू शकेल.
पोस्ट ऑफिस ची जबरदस्त योजना, 115 महिन्यात तुमचे पैसे डबल, लगेच पहा योजना