Panjabrao Havaman Andaj पंजाबराव डख यांनी नुकताच एक हवामान अंदाज राज्यासाठी जारी करण्यात आलेला आहे. त्यामध्ये पंजाबरावांच्या मते 15 नोव्हेंबर पासून ते 18 नोव्हेंबर पर्यंत राज्यामध्ये काही तुरळक भागांमध्ये काही जिल्ह्यात पावसाची शक्यता ही त्यांच्याकडून वाचवण्यात आली होती. त्यानुसार काल 15 नोव्हेंबर या दिवशी राज्यामध्ये तुला काही भागांमध्ये पावसाने चांगलाच दणका देखील दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग या असणाऱ्या जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी ही लावलेली होती.
तसेच राज्यांमध्ये इतर काही ठिकाणी हवामान हे आपल्याला ढगाळ वातावरणामध्ये पाहायला मिळालेले आहे. यामुळे उद्या म्हणजेच 18 आणि 19 नोव्हेंबरला महाराष्ट्र मध्ये कोणकोणत्या भागामध्ये पाऊस हा पडणार? याबाबत देखील पंजाबराव डख यांनी काय म्हटलेले आहे, याविषयी देखील माहिती समजून घ्या
सोन्याच्या भावात आठवड्याभरामध्ये 3000 पेक्षा अधिक घसरल, पहा आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव!
काय सांगतो पंजाबरावांचा हवामान अंदाज? Panjabrao Havaman Andaj
पंजाबराव यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, व उद्या म्हणजेच सतरा आणि अठरा नोव्हेंबर या दिवशी पाऊस हा पडण्याची शक्यता असल्याचे देखील पंजाबराव यांनी म्हटले गेलेले आहे. मात्र 18 नोव्हेंबरच्या नंतर राज्यामध्ये या भागात हवामान कलाटणी घेणार असून.
19 तारखेला पुन्हा एकदा राज्यामध्ये कडक थंडीला सुरुवात होणार आहे. पुढील येत्या तीन दिवसांमध्ये पुन्हा एकदा राज्यांमध्ये प्रचंड थंडीची लाट येईल आणि हवामान देखील यामुळे कोरडे राहील असे देखील पंजाबराव यांनी म्हटलेले आहे. तर पंजाबराव आणि सांगितल्याप्रमाणे 19 तारखेच्या नंतर देशांमध्ये प्रचंड अशी थंडीची तीव्रता चांगलीच जाणवेल.
आणि महाराष्ट्र सारख्या राज्यात देखील याचा चांगलाच प्रभाव हा पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र मधील किमान असणारे तापमान हे देखील कमी होणार असल्याचे आहे.Panjabrao Havaman Andaj राज्यामध्ये किमान आणि कमाल असे तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात चांगलीच घट ही होणार आहे.
राज्यामध्ये हवामान खात्याने आपल्या नवीन अंदाजामध्ये कोकण विभागात रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्र मध्ये कोल्हापूर सातारा मराठवाड्यामध्ये धाराशिव आणि लातूर या असणाऱ्या 6 जिल्ह्यांमध्ये विजांच्या पावसाची शक्यता राज्यात हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे.
तसेच आणखी कोकणामध्ये जर पहाच झालं तर रायगड ठाणे आणि मध्य महाराष्ट्र विभागामध्ये पुणे सोलापूर आणि मराठवाडा विभागामध्ये आणखीन हिंगोली बीड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी ढगांच्या पावसाचा अंदाज हा राज्यातील हवामान विभाग वर्तवण्यात आलेला आहे.
मात्र या सर्व जिल्ह्यांना कोणताही अलर्ट हा भारतीय हवामान खात्याकडून या ठिकाणी देण्यात आलेला नसून, अर्थातच यावरील जिल्ह्यांमध्ये नागरिक किरकोळ स्वरूपात ठिकाणी पावसाचा अंदाज हा देण्यात आलेला आहे असं समजते.Panjabrao Havaman Andaj
आता 15 नोव्हेंबर पासून फक्त याच नागरिकांना मिळणार मोफत राशन