Gold Price Today आज 16 नोव्हेंबर शनिवार रोजी सोन आणि चांदी यांच्या किमतीमध्ये चांगलाच बदल हा झालेला असून, मागील चार-पाच दिवसाच्या तुलनेमध्ये सोन्याचे भाव किंचित असे मागलेले असून, तसेच चांदीच्या बाजारामध्ये चांदीच्या किमतीमध्ये देखील चांगल्या प्रकारे मोठी घसरण ही झालेली आहे. पहा आजची काय आहेत सोने-चांदीचे दर आणि काय आहे अर्थतज्ञांचे वेगवेगळे मत.
सोन्याच्या किमतीमध्ये आज झाली किंचित वाढ Gold Price Today
आजच्या दिवशी सोन्याच्या बाजारामध्ये 100 रुपयाची वाढ ही सोन्याची किमतीत झाली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत दिवसान दिवसा सातत्याने चढउतार हे आपल्याला होताना आपण पाहत आहोत. देशांमधील प्रमुख शहरात 24 कॅरेट सोन्याचे भाव हे आता 75 हजार प्रति दहा ग्रॅम यावर पोहोचलेले आहे. आणि त्याचबरोबर दागिन्यांसाठी चांगली खरेदी केली जाणारी 22 कॅरेट सोने याचा देखील साथ द्या बाजारामध्ये 69 हजार प्रति दहा ग्रॅम यापुढे हा दर बाजारमध्ये आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील आठ दिवसात पिक विमा जमा होणार
तर पहा राज्यातील प्रमुख असणाऱ्या शहरांमध्ये सोन्याचे दर सध्या कसे आहेत:
तर पहा मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव ठाणे यांसारख्या राज्यातील शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर हे सध्या प्रति 10 ग्रॅम 70,350 रुपये एवढा दर बाजारात आहे.
जर 24 कॅरेट सोन्याचा (Gold Price Today) विचार केला तर राज्यातील मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव ठाणे यांसारख्या असणाऱ्या बड्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव हा प्रति 10 ग्रॅम 73,760 रुपये एवढा आहे.
आज देखील सोन्याचे किमतीत घसरण कायम, आजचा 24 कॅरेट सोन्याचा भाव !