Ration Cards E-KYC: शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत, आपल्या प्रदेशामधील सर्व प्रकारच्या कमी किमतीच्या असणाऱ्या अन्नधान्य दुकानाच्या माध्यमातून अंतोदय आणि प्रधान्य असणारे कुटुंब याच लाभार्थ्यांना हे अन्नधान्य शासनाच्या माध्यमातून वितरित हे केले जाते. या योजनेमध्ये असणारे लाभार्थी आणि तसेच शिधापत्रिकाधारक आणि त्यांच्या कुटुंबाचे हे सरकारच्या माध्यमातून आणि सरकारच्या सूचनेनुसार ई-केवायसी हे देखील केले जाईल.
ई-केवायसी अपडेट करणाऱ्यालाच आता हे मोफत अन्नधान्य मिळणार आहे. ई-केवायसी शिबिर देखील जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहेत. 2013 मधील राष्ट्रीय सुरक्षा कायदा, तातुदीनुसार असुरक्षित आणि गरीब लोकांना परवडणाऱ्या असणाऱ्या किमती त हे अन्नधान्य कमी किमतीत पुरवण्याचे आहे. यामध्ये अंतोदय आणि कोरोना व्हायरस या साथीच्या रोगांमध्ये आजारी कुटुंबातील व्यक्तींना देखील मोफत अन्नधान्य देण्याची सुरुवात केली आहे.
केंद्र शासनाची अन्नसुरक्षा योजना ही नवीन सर्व समावेशक बाबी लक्षात घेऊन 1 जानेवारी 2023 रोजी ही योजना सुरू करण्यात आली. यामध्ये अंत्योदय आणि प्रभारी या असणाऱ्या कुटुंबांना पाच वर्षासाठी पुढे मोफत धान्य देण्याची देखील सुरुवात यामध्ये केली. या अंतोदय योजनेच्या माध्यमातून मासिक 35 किलो धान्य हे शिधापत्रिकेत दिलेले जाते. आणि त्यामध्ये 20 किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू देखील आहेत.
Ration Cards E-KYC
एक किलो साखर एकाच वेळी द्या. 87 हजार 950 शिधापत्रिका सदस्य जिल्ह्यांमध्ये हे अंत्योदय आहे. प्राधान्य कुटुंबामधील प्रत्येक सदस्यांना धान्य पाच किलो मिळेल. आणि त्या व्यतिरिक्त 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू याचा देखील लाभ दिला जात आहे.
यात स्वस्त धान्य योजनेमध्ये बनावट असलेले लाभार्थी शोधून काढण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकान या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पीओएस हे मशीन देखील दिले आहे आणि त्या ठिकाणी शिधापत्रिका धारकांची नोंदणी करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेतला आहे, जेणेकरून या माध्यमातून अपात्र असलेल्यांची ओळख ही मुख्यता पटवावी. आणि या सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून या योजनेतील लोकांना व्यवस्थित लाभ मिळवता येवा.
याकरिता बँकेप्रमाणेच रेशन कार्ड धारकांना आपली ई-केवायसी च्या माध्यमातून आधार कार्ड चे प्रमाणीकरण देखील यामध्ये केले जाईल. जिल्ह्यांमध्ये 7 लाख 50 हजार कुटुंबांना पहिल्या टप्प्यामध्ये अंत्योदय व इतर सवलतीच्या घरगुती योजनेच्या माध्यमातून अन्नधान्य हे एक केवायसी पुरवण्याचे काम देखील पूर्ण हे आता करण्यात येणार आहे.
परिसरामधील दुकानदारांना देखील या बजेट सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांना तालुक्यांची शिबिरे घेण्यासाठी आणि त्यांच्या आधार कार्ड वरील नोंदणीच्या आधारे शिधापत्रिका धारक यांची त्वरित ओळखीची पडताळणी करण्यास देखील सूचनेच्या माध्यमातून सांगितलेले आहे. आणि त्यामुळे शिबिरे हे परिसरात लावण्यात देखील आता सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये सुमारे या भागामध्ये साडेसात लाख घरांकरिता ई-केवायसी हे आता पूर्ण केले जाईल.
Ration Cards E-KYC यासंदर्भात तहसीलदार साहेब देखील बैठक घेणार
तहसीलदार हे स्वस्त धान्य दुकान मालकांची प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिधापत्रिका धारक यांची आधार प्रमाणीकरण करण्याचे सूचना देखील तहसीलदार साहेब या बैठकीमध्ये सांगतील.
Ration Cards E-KYC Document: ई-केवायसीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र
- कुटुंबामधील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
- घर किंवा विजेचे बिल
- उत्पन्नाचा एक पुरावा
- बँक पासबुक प्रत
इतर काही ते कागदपत्र
- (अक्षम असल्यास) दिव्यांग प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- बँक पासबुक
महाराष्ट्र रेशन कार्ड संकेतस्थळ https://rcms.mahafood.gov.in/