माझी बहीण योजनेसाठी आता फक्त हेच अकाउंट द्यावा लागणार! Saving Bank Account
Saving Bank Account सध्या महिलांकडून लाडकी बहिन योजनेसाठी पैसे गोळा केले जात आहेत. महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारने नवीन जीआर जारी करून योजनेत तीन वेळा सुधारणा केल्या आहेत. लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करताना बँक खाते उपलब्ध करून देताना फक्त तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेले बँक खाते दिले पाहिजे. या … Read more