अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात, याच शेतकऱ्यांना मिळणार अनुदान Anudan vatap news
Anudan vatap news अतिवृष्टी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागले आहेत. कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे, याची माहिती जाणून घेऊया. ई-केवायसी करूनही महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत शासनाकडे तक्रार करण्यात आली असून सोमवारी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे … Read more