Credit crop insurance: शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील 8 दिवसात पिक विमा होणार जमा!
Credit crop insurance महाराष्ट्रामध्ये यंदा खूप जास्त प्रमाणामध्ये पावसामुळे शेतकरी वर्गांची त्यांच्या शेतीचे नुकसान हे झाले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या दान पिकाचे अधिक प्रमाणात नुकसान झालेले असून, अनेक शेतकऱ्यांना त्यांची संपूर्ण शेती ही या अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. आणि या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, राज्यांमध्ये पिक विमा … Read more