सरकारकडून छतावर सोलर लावण्यासाठी मिळणार आता सबसिडी, त्वरित करा अर्ज solar subsidy
solar subsidy आपल्या केंद्र सरकारने देशातील नागरिकांचा विचार करून अनेक योजना आणल्या आहेत. अशीच एक योजना आपल्या देशात सरकारने आणली आहे. देशात सौरऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने सोलर पॅनल बसवण्याची योजना आणली आहे. लोकांना त्यांच्या घरावर रुफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार काही रक्कम अनुदानाच्या स्वरूपात देणार आहे. देशातील नागरिकांना सोलर बसवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने … Read more