E Pik Pahani: शेतकऱ्यांनो! ई पीक पाहणी नियमांत बदल, नवीन नियम काय आहे?
E Pik Pahani सध्या रब्बी हंगाम सुरू असून पीक विमा नोंदणी सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे पीक नोंदणीसाठी आता डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲप्लिकेशनचा वापर केला जाणार आहे. अर्जाद्वारे पीक नोंदणी करताना आता शेततळ्याच्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत छायाचित्र काढणे बंधनकारक असणार आहे. ई पीक तपासणीद्वारे नोंदणी करण्यासाठी गावपातळीवर सहायकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना … Read more