Ration Card New Update: या नागरिकांचे रेशन कार्ड होणार आता बंद, पहा लगेच कोणाचे?
Ration Card New Update शिधापत्रिकाधारकांसाठी आजची बातमी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देशभरातील गरजू लोकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. गरिबांना स्वस्त दरात अन्नधान्यही दिले जात आहे. यासाठी संबंधित लाभार्थ्यांकडे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. मात्र, शिधापत्रिकेसाठीही काही नियम आहेत.या नियमांचे उल्लंघन केल्यास शिधापत्रिका रद्द केली जाते. दरम्यान, आज आपण शिधापत्रिकेशी संबंधित … Read more