Tur Bajarbhav बाजारात तुरीची आवक वाढली, पहा आजचे तुर बाजार भाव
Tur Bajarbhav: बाजारात ग्राहकांची संख्या कमी असून बहुतांश वस्तूंचे दर कमी झाले आहेत. नाफेडकडून सोयाबीनची खरेदी १२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. सीसीआयकडूनही कापूस खरेदी सुरू आहे. गुळाची नवीन आवक सुरू झाली असून नवीन तूरची आवकही चांगली झाली आहे. जालना बाजारात सोयाबीनची आवक 4500 झाली असून, भाव 3300 ते 4600 रुपये प्रतिक्विंटल आहे. आजपर्यंत नाफेडमार्फत 11496 … Read more