सोयाबीन बाजार भाव, काही दिवसात 6000 रुपये भाव होणार Soyabean Rate Today
Soyabean Rate Today सोयाबीनच्या बाजारभावाबाबत शेतकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या सोयाबीनचे दर कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमधील परिस्थिती, व्यापाऱ्यांचे निर्णय, आगामी काळात सोयाबीनच्या दरात अपेक्षित चढ-उतार याची माहिती घेतली. सध्याची बाजार स्थिती सध्याच्या परिस्थितीत सोयाबीनचा हमीभाव £4856 प्रति क्विंटल आहे, परंतु शेतकऱ्यांना °3400 ते °4000 पर्यंत दर मिळत … Read more