2024 सणासुदीच्या काळात, 5 ऑक्टोबर रोजी पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता जारी केला.
हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे.
19वा हप्ता कधी मिळणार?
2018 मध्ये सुरू, प्रत्येक शेतकऱ्याला ₹6,000 वार्षिक, तीन हप्त्यांमध्ये ₹2,000 थेट खात्यात जमा
PM Kisan योजना काय आहे?
– दर 4 महिन्यांनी ₹2,000
– शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण
हप्त्यांचा कालावधी
शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक!
ई-
केवायसी न केल्यास लाभ मिळणार नाही.
ई-केवायसी का आवश्यक आहे?
OTP आधारित eKYC
बायोमेट्रिक आधारित eKYC
फेस ऑथेंटिकेशन आधारित eKYC
ई-केवायसी कसे करायचे?
पीएम किसान लाभार्थी यादी तपासणे गरजेचे आहे!
तुमचे नाव यादीत आहे का?
पीएम किसानच्या वेबसाइटवर जा: pmkisan.gov.in
आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका.
लाभार्थी यादी कशी तपासाल?
तुम्ही यादीत असाल, तर पुढील हप्ता मिळण्याची खात्री करा.
स्क्रीनवर तपशील मिळवा!
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रे आणि तपशील अपडेट ठेवा.
तत्काळ ई-केवायसी करा!
तुमची प्रक्रिया पूर्ण केली आहे का? आजच ई-केवायसी आणि यादी तपासा!
फेब्रुवारीत हप्ता येण्याची शक्यता!