Mahayuti mantrimandal allocation: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अजित दादांना कोणती खाते मिळणार..!
Mahayuti mantrimandal allocation विधानसभा निवडणुकीच्या नंतर महायुतीचे सरकार स्थापन झालं आणि मंत्रिमंडळ विस्तार देखील नुकताच हा महायुतीचा झालेला आहे. आणि हा मंत्रिमंडळ विस्तार झाल्याच्या नंतर एकच उत्सुकता हा लागलेली आहे ती म्हणजे मंत्रिमंडळातील खातेवाटप तर हे खातेवाटप कसे जाहीर होणार आहे. भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षाला कोणकोणत्या प्रकारचे खाते या मध्ये मिळणार, याविषयी … Read more